आम्ही फक्त
प्रशिक्षण देत नाही,
आम्ही सैनिक घडवतो!
महाराष्ट्रातील एकमेव सर्वोत्तम डिफेन्स अकॅडमी (Best Maharashtra Academy) — जिचे संस्थापक आणि संचालक, दोघेही निवृत्त भारतीय सैन्य अधिकारी आहेत!
सैन्याचा प्रत्यक्ष अनुभव • सैनिकी शिस्त • योग्य मार्गदर्शन
"ज्यांनी देशसेवा केली, तेच आता घडवत आहेत देशाचे भावी जवान."

आमची वैशिष्ट्ये आणि सुविधा
शिस्तबद्ध प्रशिक्षण, अद्ययावत सुविधा आणि यशस्वी प्रवेश प्रक्रिया

“वर्दीची ती शान आणि तिरंग्याची ती आन, हीच एका खऱ्या सैनिकाची खरी ओळख असते!”
आम्हालाच का निवडावे?
भरतीच्या प्रत्येक टप्प्यासाठी एकाच ठिकाणी शिस्तबद्ध तयारी.
- Army Written & Physicalसंपूर्ण तयारी — मैदान आणि वर्ग दोन्ही
- NDA / Navy / Air Forceसंपूर्ण मार्गदर्शन व सराव
- Personality Developmentआत्मविश्वास व नेतृत्वगुण
- Physical Trainingरोजचा शिस्तबद्ध मैदानी सराव
- Modern Infrastructureप्रशस्त मैदान व वर्गखोल्या
- Selection Guidanceनिवडीपर्यंत सतत पाठिंबा
आमचे कोर्सेस
शारीरिक क्षमता आणि लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी, योग्य मार्गदर्शनासह.

Indian Army
भारतीय सेनेत भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण मैदानी व लेखी तयारी.
- GD / Technical
- Physical Standards
- Written Practice

Indian Air Force
भारतीय हवाई दलात भरती होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी.
- Group X & Y
- Physical Test
- Written Test
Maharashtra Police
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी, लेखी परीक्षा व मुलाखतीची तयारी.
- मैदानी चाचणी
- लेखी परीक्षा
- मुलाखत मार्गदर्शन

Indian Navy
भारतीय नौदलात भरती होण्यासाठी आवश्यक शारीरिक आणि लेखी मार्गदर्शन.
- SSR / MR / AA
- Physical Test
- Written Exam
आमचे संचालक
आमचे यशस्वी विद्यार्थी
मैदानी सराव आणि लेखी तयारीच्या जोरावर विविध दलांमध्ये निवड झालेले विद्यार्थी.




आमची गॅलरी
मैदान, वर्ग आणि अकॅडमीतील दैनंदिन प्रशिक्षणाचे क्षण.

YOUR DREAM.OUR MISSION.TOGETHER WE WILL DEFEND THE NATION!तुमचे स्वप्न — आमचे ध्येय.
संपर्क साधा
प्रवेश, batch वेळा आणि फीबद्दल माहितीसाठी थेट संपर्क करा किंवा चौकशी फॉर्म भरा.
चौकशी करा
आजच आपले नाव नोंदवा
अकॅडमीला भेट द्या
बालिकाश्रम रोड, न्यू आर्ट्स कॉलेजसमोर, अहिल्यानगर (अहमदनगर), महाराष्ट्र ४१४००१
रस्ता दाखवा

